कल्याणमध्ये कोयता गँगने दहशत माजवली आहे, मलंग रोडवर मध्यरात्री हातात कोयता घेऊन तरुणांनी राडा केला आहे, यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या तरुणांनी काही वाहनांना अडवल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे.