पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते जलसाठ्याचे विधीवत पूजन करण्यात आलेय यावेळी शंभूराज देसाई यांनी जलसाठ्याचे ओटी भरण करून जलपूजन करण्यात आले.