सातारा : कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फूट उघडून 5079 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पायथा वीजगृहातून 1050 कयुसेक, सहा दरवाजातून 5079 कयुसेक, असा एकूण 6129 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे.