काँग्रेस नेते माजी आमदार अशोक जाधव यांचा मुलगा कुणाल जाधव शिवसेना ठाकरे गटात सामील झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर कुणाल जाधव यांनी पक्षात प्रवेश केला.