सोलापूर जिल्हातील कुर्डूवाडी नगरपालिकेच्या २९ मतदान केद्रांवरील evm मशिन वखार महामंडळाच्या गोदामात सुरक्षित ठेवण्यात आल्या असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजकीय पक्षाचे उमेदवार देखील स्ट्राॅग रुम मधिल evm ची शहानिशा करण्यासाठी पाहणी करायला येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे..