राजापूर पासपोर्ट कार्यालयात मूलभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय. मोडकी बाकडी, पंखे नाहीत त्यामुळे इथे येणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळतात.