वाशिम रेल्वे स्थानकावर सध्या रेल्वे प्रशासनाचा अनागोंदी कारभार दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून दोन प्लॅटफॉर्मवर जोडणारा दादरा नादुरुस्त असल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून ये-जा करावा लागतंय.