लाडकी बहीण योजनेतील ज्या महिलांचे E-KYC अपूर्ण आहे, त्यांच्यासाठी 31 मार्चपर्यंत दुरुस्त करण्याची अंतिम संधी आहे. हे पूर्ण न केल्यास जानेवारीचे प्रलंबित 1500 रुपये मिळणार नाहीत आणि पुढील हप्तेही अडकू शकतात. आधार लिंक नसणे, नावातील चुका यांसारख्या समस्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्त करून घ्या.