मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा ₹1500 रुपयांचा हप्ता आजपासून जमा होणार असल्याची माहिती दिली आहे. लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे, जेणेकरून पुढील हप्त्यांसाठी कोणतीही अडचण येणार नाही.