गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यानं, महिलांनी संताप व्यक्त केला आहे. हिंगोलीमध्ये महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांची मोठी गर्दी पहायला मिळाली.