हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे. महाराजांनी अठरा पगड जातीला आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं, असं या महिलेने म्हटलं.