आज संत श्री गजानन महाराज आज 148 वा प्रगट दिन उत्सव सोहळा शेगावातील संत गजानन महाराज समाधी मंदिरात साजरा करण्यात येत आहे.. यानिमित्त राज्यासह परराज्यातून 700 च्यावर दिंड्या दाखल झाल्या आहे .. आज दिवसभर लाखो भाविक शेगावात येणार असून संतनगरीत भाविकांची मांदियाळी पहायला मिळणार आहे ..