अकोल्यावरून मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या रोडवरील दहिगाव जवळ रोडचे काम सुरू आहे. रस्त्याचं खोदकाम करताना पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वायाला गेलं.