परळच्या राजाच्या मिरवणुकीत लालबागच्या राजाच्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोष...लालबागच्या राजाचे सचिव यांनी घेतला परळचा राजाच्या आगमन सोहळ्यात सहभाग... परळचा राजा नरेपार्क येथे यावर्षी पंढरपूरची सजावट केली असून विठ्ठलाच्या रूपातील मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे