गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांच्यावर लालबागचा राजा मंडळ कारवाई करणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. लालबागचा राजा मंडळ हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवल्याचा आरोप मंडळाकडून करण्यात आला आहे.