मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. प्रशासनाकडून दरड काढण्याचे काम सुरू आहे. मात्र,धक्कादायक काही व्हिडीओ देखील पुढे येत आहेत.