पश्चिम विदर्भातील सर्वात महत्त्वाचं समजलं जाणारं अप्पर वर्धा धरण 96 टक्के भरलं.. धरणात मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढत असल्याने धरणाचे 13 पैकी 13 दरवाजे 55 सेमीने उघडण्यात आले.. त्यामुळे वर्धा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे..परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.. अप्पर वर्धा धरणाची सर्व धरणाची दरवाजे उघडल्याची दृश्य ड्रॉनच्या साह्याने खास टिव्ही 9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी....