गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरातील एचपी गॅस एजन्सीमध्ये गॅस सिलिंडर बुकिंग करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच नागरिक एजन्सीसमोर जमा झाले.