पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनधारकाची पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली. हातात प्लास्टिकचे भले मोठे ड्रम आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन नागरिकांची पेट्रोल पंपावर धाव घेतली आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर देखील इंडियन टंचाईचा फटका बसला आहे.