सातारा जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावरील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या यवतेश्वर येथील शंभू महादेवाची यात्रा धार्मिक आणि जल्लोष वातावरणात पार पडली.