छत्तीसगडमधून मोठी बातमी समोर येत आहे, मोठ्या संख्येनं माओवादी संघटनेतील सदस्यांनी आत्मसर्पण केलं आहे. हिडमाच्या नेतृत्वात माओवादी संघटनेमधल्या कमांडर, उप कमांडर पदावरील माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. हा माओवादी चळवळीला मोठा धक्का मानला जात आहे.