डोंबिवलीतील 90 फूट रोड टर्निंगजवळ, बंदिश पॅलेस परिसरात रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.