लासलगाव परिसरात गौरी आगमनाचा उत्साह पाहायला मिळत असून गौरीपुढे आकर्षक देखावे साकारण्याची परंपराही जपली जात आहे लासलगावजवळील पिंपळगाव नजीक येथील मंगल अनिल श्रीमंत यांनी गौरी आणि गणपतीपुढे हेमाडपंथीय महादेव मंदिराचा सुंदर देखावा साकारला आहे