लासलगावच्या श्री भक्तवत्सल बालाजी मंदिरात ३४ वा ब्रह्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली आणि पर्यावरण संवर्धनासाठी हरित सेनेला 'गोविंदप्रसाद' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.