होळीनंतर लासलगावात कांदा लिलाव सुरू होताच दरात मोठी घसरण झाली. अमेरिका-इराण युद्धामुळे निर्यातीवर परिणाम होऊन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे सरासरी दर ८०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.