लासलगावातील बालाजी कॉम्प्लेक्ससमोर मोकाट जनावरांच्या झुंजीमुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले.