शेवटच्या दिवशी नगरपालिका निवडणुकीचे नामांकन भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्यासाठी अंतिम वेळ असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी येणारे उमेदवार आणि त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती.