करवा चौथच्या मुहूर्तावर भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. १० ऑक्टोबर २०२५ रोजी २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,१०,६९४ रुपयांवर आला. याउलट, चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली असून ती प्रति किलो १,६२,१४३ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.