सभेला आलेले लोक अनियंत्रित झाल्यामुळे उडाला मोठा गोंधळ. अकोल्यातील गडंकी भागातील झुल्फिकार अली मैदानावर होती असदुद्दीन ओवेसी यांची सभा. सभेत कोणतेही नियोजन नसल्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. सभा संपताना असदुद्दीन ओवेसी यांचं बेजबाबदार वर्तन.