अभिनेता व लेखक पियुष मिश्रांनी फेसबुक व्हिडिओ करत दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर आपले मत व्यक्त केले आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर लाठीचार्जचा जो काही प्रकार झाला तो अंत्यत चुकीचा, दुख:दायक आहे. सरकारने योग्यरित्या याची दखल घ्यायला हवी. आत्ता कुठेतरी हे थांबले पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.