दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रपुरात मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात आले.