लातूरमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लातूर महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढत आहे. या सभेच्या तयारीचा आढावा आमच्या प्रतिनिधी महेंद्र जोंधळे यांनी घेतला आहे. ही सभा पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.