लातूर शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. मांजरा धरणातून पुरवठा करण्यात येणारी पाईपलाइन फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.