लातूर जिल्ह्यात कडाक्याची थंडी जाणवते आहे, सकाळच्या प्रहरी रस्ते धुक्यात हरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. धुके पसरल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमान 10 ते 14 अंशावर आले आहे.