लातूर जिल्ह्यातल्या मुरुड-अकोला गावच्या शेतकऱ्याचा नादच खुळा, रत्नाप्पा बिडवे या शेतकऱ्याने आपल्या बैलांच्या मिरवणुकीत नृत्य सादर करायला चक्क नृत्यांगना आणल्या होत्या. शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण अत्यंत महत्वाचा असतो, या निमित्ताने काढलेल्या बैलांच्या मिरवणुकीत नृत्य सादर करण्यासाठी बिडवे यांनी नृत्यांगना आणल्या होत्या.