लातूर जिल्ह्यातल्या बोंबळी येथील शेतकऱ्याला शिक्रापूर येथून बैल भेट देण्यात आला आहे. शिक्रापूर येथील प्रताप बांदल यांनी बैल आणि आर्थिक मदत काशिनाथ गायकवाड यांच्या शेतावर आणून दिली आहे. शेतकर्याची दयनीय अवस्था पाहून अनेक जण वैयक्तिक मदत करीत आहेत.