लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना आपली पिकं वाचविण्यासाठी टँकरने पाणी विकत घ्यावे लागते आहे. टँकर विकत घेऊन पिकं जगविण्याची शेतकरी धडपड करीत आहेत.