लातूरच्या विश्रामगृहात तोडफोड केलेला CCTV आता समोर आला आहे. यामध्ये एक कार्यकर्ता येतो आणि काचेच्या दरवाजांची तोडफोड करताना दिसतो आहे. त्यानंतर तिथे ठाकरे गटाचे इतरही कार्यकर्ते येताना दिसत आहेत. सभागृह उघडून न दिल्याने ही तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे.