लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथं उपवर्गीकरण मागणीच्या विरोधात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अनुसूचित जातीमधील आरक्षणाचे वर्गीकरण न करता आरक्षण अबाधित ठेवावे अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.