लातूर महानगर पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे, लातूरची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई भागातील आज अतिक्रमण काढण्यात येत आहे. हातगाडे, छोटे व्यापारी, फळवाले यांनी गंजगोलाई मध्ये अतिक्रमणाची हद्द ओलांडली होती. नागरिकांच्या तक्रारीवरून मनपाने अतिक्रमण मोहीम हाती घेतली आहे.