लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 18 प्रभागांमधील एकूण 70 जागांसाठी ही मतमोजणी होत आहे. दहा विशेष टेबलवर प्रभागनिहाय मतांची गणना केली जात आहे. उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. लवकरच अंतिम आकडे समोर येतील आणि लातूरच्या पुढील नेतृत्वाचा फैसला होईल.