लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील बुधोडा गावात सध्या पाणी टंचाई सुरू आहे. नळाद्वारे होणारा पाणी पुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे.