लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी इथ श्री खंडोबा यात्रेच्या निमित्ताने पालखीची मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षी किल्लारी यात्रेच्या निमित्ताने पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. यात्रेला किल्लारी परिसरातील लोक मोठ्या संख्येने दरवर्षी येत असतात.