लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. नदी ओढ्यांना पुराची स्थिती निर्माण झालेली आहे.