लातूरमध्ये आयोजित साधू-संत पादुका दर्शन सोहळ्यात दररोज २.५ लाख भाविकांच्या महाप्रसादासाठी जिल्ह्यातील गावोगावातून लाखो भाकरी पाठवून अनोखा अन्नसेवा यज्ञ राबवला जात आहे.