लातूरच्या अडत बाजारात सोयाबीनला सध्या चांगला भाव (प्रति क्विंटल 5800 रुपयांपर्यंत) मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत