लातूरमध्ये आज काँग्रेसने गॅस सिलेंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत, गॅस तुटवड्याचा आणि गॅस दर वाढीचा निषेध केला केला आहे. गॅस तुटवड्यामुळे सामान्य कुटुंबाचे हाल होत आहेत, या परिस्थितीला सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या निषेध आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.