लातूरात काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपा कार्यकर्त्याची जबरदस्ती बॅग तपासण्याचा प्रयत्न केला. बॅगेत पैसे आहेत का म्हणणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करीत मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.तर काँग्रेसच्या उमेदवारानेही पोलिसांत क्रॉस तक्रार दिली आहे.