लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ इथ बाजारपेठ बंद ठेवून गावकऱ्यांनी अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दिवसभर बाजारपेठ, दुकाने व्यापाऱ्यांनी स्वतः होऊन बंद ठेवली होती. गावकऱ्यांनी शोकसभा घेऊन आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.