लातूर जिल्ह्यातल्या उदगीर जवळचा डोंगरशेळकी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. उदगीर शहराला या तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो.